Home बड़ी खबरें *पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वरोरा येथे सेवा व समर्पण सप्ताह अभियानाची सुरुवात*

*पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वरोरा येथे सेवा व समर्पण सप्ताह अभियानाची सुरुवात*

77

*वरोरा* :- शहरातील जय भारती चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा व समर्पण सप्ताह अभियानाची सुरुवात झाली. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुक वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री योजनेचे लाभधारक लोकांचा सत्कार करण्यात आला तसेच केक कापून व लोकांना लाडू वाटप करून पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. महिला आघाडी तर्फे मोदीजीच्या प्रतिमेचे अक्षवन करण्यात आले.
कार्यक्रमात शहराचे नगराध्यक्ष अहेतशाम अली. भाजप नेते बाबा भागडे, शहर अध्यक्ष सुरेश महाजन, पाणी पुरवठा सभापती अनिल साखरिया, नगर सेवक सुनीता काकडे, डॉ दुर्गे, दिलीप घोरपडे, रेखा समर्थ, विनोद लोहकरे, युवा मोर्चा उपाध्यक्ष अमित चवले, महेश श्रीरंग, राजू साकोरे, प्रकाश दुर्गपुरोहित, राजू दोडके, परशराम मरस्कोल्हे, बांगडे सर, शरद कतोरे, प्रमोद ठवस, महिला आघाडीच्या कीर्ती कातोरे, सुषमा कराड, अनुराधा दुर्गे, तुषार केदार, दादू खंगार, देविदास ताजने, किंन्हेकार, निलेश देवतळे, निशिकांत डफ, ओम यादव, दिपक घुडे, सुनील जुमनाके, अमोल ठावरी, बजरंग जींनावार, प्रतीक काळे, पंढरी वरभे, दिलीप जिवतोडे, गजानन बांदुरकर, प्रफुल्ल बोंडे, सुनिल समर्थ, सुजाता दुर्गपुरोहित, सायरा शेख , दीपक डोंगरवार, जगन दाखने, देवराव नादाने, सचिन निवासकर, शरद तडस, आसाराम रोडके, आशिष रणदिवे आदीसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Previous articleवेकोलि का सुरक्षा विभाग साबित हो रहा सफेद हाथी ।।
Next articleनाबालिग लड़की से छेड़छाड़ ,आरोपी गिरफ्तार।।