Home चंद्रपूर  *पत्रकार राजेंद्र मर्दाने, कृषि विस्तार शास्त्रज्ञ रवींद्र मर्दाने यांना मातृशोक*

*पत्रकार राजेंद्र मर्दाने, कृषि विस्तार शास्त्रज्ञ रवींद्र मर्दाने यांना मातृशोक*

49

*वरोरा* : येथील रहिवासी नन्नीबाई गुरुचरणजी मर्दाने ( वय ९० वर्षे ) यांचे आज दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.४५ वाजता त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजारानं निधन झालं. ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मर्दाने, कोकणातील कृषि विस्तार शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात ३ मुलं ठाकुरदास मर्दाने, डॉ. रवींद्र मर्दाने, राजेंद्र मर्दाने, मोठी मुलगी सुमित्रा, पार्वती मर्दाने, सुना व नातवंड असा परिवार आहे.

Previous article*शहीद जवानांना वरोरावासियांची कँडल मार्चद्वारे भावपूर्ण आदरांजली*
Next article*वरोरा पोलीस स्टेशनमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा*