Home बड़ी खबरें भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल...

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप

85

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप

मालेगाव – सामाजिक कार्य हीच आमची ओळख असलेल्या भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य कडून दि. २२ एप्रिल २०२१ रोजी सामान्य रुग्णालय, मालेगांव येथे सर्व रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमास भाईजी फाऊंडेशन चे संस्थापक-राहुल भाईजी पवार व प्रदेशाध्यक्ष-आदित्य निकममहिला प्रमुख-सोनी पवार संरक्षण समिती :- सचिन गायकवाड , आदित्य पवार , अक्षय पवार , निलेश साळवे , हर्षवर्धन अहिरे , अनिकेत जगताप ,राज पवार शुभम वाघ , किरण उशिरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप साठी डॉ.किशोर डांगे सर व डॉ. महाले सर यांनी परवानगी दिली त्या बदल राहुल भाईजी पवार यांनी त्यांचे जाहीर आभार मानले.

Previous articleविजय वल्लभ रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी-पालकमंत्री दादाजी भुसे
Next articleमहाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआय छापा