भद्रावती-
भद्रावती येथील सामाजिक कार्यकर्ती प्रीती साव यांची शिवसेना महिला तालुका समनव्य पदी नुकतीच जिल्हा शिवसेना प्रमुख नितीन मत्ते यांनी सामाजिक कार्यकर्ती प्रीती साव यांची निवड केली आहे. प्रीती साव यांना अनेक सामाजिक पुरस्कार मिळाले आहेत त्यांना नुकतेच नॅशनल ह्यूमन वेल्फेयर असोशियन दिल्ली द्वारे युथ आयकान पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आज बेरोजगारांना मार्गदर्शन केले आहे. महिला अन्याय विरुद्ध लढा देऊन न्याय दिला आहे आणि प्रीती साव हे माहिती अधिकारी पोलीस मित्र पत्रकार संरक्षण सेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष आहेत त्यांना समाज कार्याची आवड आहे.
नितीन मत्ते जिल्हा प्रमुख, संदीप गिरे जिल्हा प्रमुख , मयुरेश जीवतोडे , मनीष जेठाणी ,संदीप मेश्राम ,रमेश मेश्राम उप जिल्हाप्रमुख,ज्ञानेश्वर डुकरे, नंदू पढाल नगर सेवक, घनश्याम आस्वले,गौरव नागपुरे, राजू सारंगधर नगर सेवक ,राजू लांबट, माया नारळे माजी नगर सेविका,कीर्ती पांडे व अनेक शिवसैनिकांनी अभिनंदन केले आहे.