Home बड़ी खबरें राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबणीवर

राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबणीवर

106

राज्यात 1 मे पासून लसीकरण सुरु होणार नाही

राज्यात लसीकरण सुरु करण्यासाठी पुरेसा लसी उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबणीवर पडणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

देशभरात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. केंद्र सरकारकडून या लसीकरण मोहिमेचा मोठा गाजावाजा केला जात आहे. सर्वांना लस घेण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र राज्यात 1 मे पासून लसीकरण सुरु होणार नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात लसीकरण सुरु करण्यासाठी पुरेसा लसी उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबणीवर पडणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Previous articleशेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबांना मोफत बियाणे, खते वाटप
Next article‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’